कारळे चटणी
१ . भाजलेले कारळे १ वाटी , २. सुके खोबरे किसलेले भाजून १/२ वाटी , ३. चवी प्रमाणे तिखट मीठ, ४ . जिरे १ चमचा , ५. तीळ
भाजलेले २ चमचे
कृती
कारळे ,खोबरे वेगळे वेगळे मिक्सर मधून बारीक करावे ( कारळे चाळून घ्यावेत ). कारळे ,खोबरे ,तीळ ,तिखट ,मीठ ,जिरे एकत्र मिक्सर मधून काढावे. मिसळून बाटलीत भरून ठेवावेत.

No comments:
Post a Comment