कडीलिंब चटणी
साहित्य -- १) कडीलिंबची पाने २ वाट्या २) चिंचेचा बटुक १"
३) लाल सुक्या मिरच्या ४/५ ३) भाजजलेले तीळ १/२
चमचा ४) मीठ चवी नुसार ५) तेल १चमचा,हिंग,जिरे
कृती --- कढईत तेल तापल्यावर चिंच,लाल मिरच्या परतावे. नंतर
कडीलिंब पाने चुचुरीत करावी त्या वेळीस हिंग चिमूट भर

No comments:
Post a Comment