Here I will post recipes as well as ayurvedic tips. Please have a read and enjoy!

Thursday, October 22, 2020

 

       कच्या हिरव्या  टोमॅटोची  चटणी 

साहित्य :-  १) टोमॅटो  ४/५  २) हिरव्या मिरच्या ७/८ ३) गूळ चवी नुसार  ४) भाजलेले तीळ  ३ चमचे  ५) मीठ  चवी नुसार  
६) तेल  २ चमचे  ७) फोडणीचे साहित्य - हिंग,जिरे ,मोहरी. मेथी दाणे 
कृति :-  थोडया तेलात फोडणी करून त्यात मेथी दाणे, मिरच्या ,टोमॅटो  परतावे  व  झाकण ठेवून एक वाफ आणावी. नंतर तीळ,
मीठ,गूळ घालून वाटावे पण पेस्ट नको. पाहिजे असल्यास मेथी शिवाय वरून फोडणी घालावी. 
टीप :- असेच टोमटो ऐवजी चिंचेचा बटुक वापरून जरा तिखट चटणी करावी ..   

No comments:

Post a Comment