| 13:03 (2 hours ago) | ![]() ![]() | ||
| ||||
पंजाबी कैरी लोणचे
साहित्य :- १) कैरी आंबट बिन रेषांचे १ किलो २)मसाले कलोंजी ,मेथी दाणे,लाल सुकी मिरची,बडीशेप प्रत्येकी २० ग्रॅम ३)लसूण १गड्डा ४)पाव वाटी मीठ ५) वाटीभर छोले ६)मोहरीचे तेल फोडी बुडे पर्यंत
७)हळद २चमचे
कृती :- आदल्या दिवशी फोडीना मीठ ला पंजाबी लोणचे वून ठेवावे व सकाळी फक्त फोडी उपसून पसरून ठेवा.राहिलेल्या मिठाच्या पाण्यात छोले भिजवा..आक्खा मसाला कढई मध्ये कोंबट करावा. कैरीच्या फोडी,मसाला,छोले,लसणाच्या पाकळ्या बरणी मध्ये एकत्र करा. मोहरीचे तेल गरम करून थंड झाल्यावर तेल ओतावे Note:- close jar with cotton cloth and keep it in sunlight for days
enjoy


No comments:
Post a Comment