साहित्य
१ तेल १ चमचा
२ उडीद डाळ २ चमचे व पायनापल १ कप बारीक फोडी
३ मेथी दाणा १/२ चमचा व एक बुटुक चिंचेचे पाणी
४ हिंग चुटकी भर आणि गूळ २ चमचे
५ सुकलेल्या लाल मिरच्या ६ मीठ ७ किसलेले खोबरे २ चमचे
कृति
गरम तेल पाव चमचा त्यात उडीद डाळ तांबूस झाल्यावर मेथी
मिरची आणि खोबरे परतून थंड झाल्यावर पावङर करावी
गरम तेलात हिंग व चिंचेचे पाणी ,मीठ, गूळ व वरील पावडर
घालून उकळावे व थंड झाल्यावर पायनापलच्या फोडी घालाव्या
Add 2 spoons of black gram dal, 1/2 spoon of fenugreek seeds,
2 dry red chlly, 2 tsp of grated dry coconut in few drops of oil in heated pan and saute till dal gets brown color.Now cool it and grind it with out water.
Heat 1 tsp of cooking oil add pinch of Asofoetida and 1 cup of
tamrin thin water ,salt to test and powdered jaggary 2 tsp and add above ground powder. Boil it till good aroma .
Cool it and add cut pineapple pieces and serve .
TIP
A Gojju can be made with above method from Grapes or cucumber pieces also.

No comments:
Post a Comment